Cotton Farmers Buldhana : फसवणूक करणाऱ्या व्यापाराला शेतकऱ्यांनी घडवली अद्दल | Viral | Sakal

2022-11-29 60

कापसाच्या वजनात हेराफेरी करणाऱ्या व्यापाऱ्याला शेतकऱ्यांनी चांगलाच चोप दिला आहे. हा प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात घडला आहे. कापूस खरेदीत हेराफेरी करणाऱ्या व्यापाऱ्याला शेतकऱ्यांनी रंगे हात पकडून चांगलाच चोप दिला.

Videos similaires